मानेचा (म्हणजे सर्व्हायकल) स्पॉन्डिलायसिस कायमचा कसा बरा करावा
मानेचा (म्हणजे सर्व्हायकल) स्पॉन्डिलायसिस कायमचा कसा बरा करावा By Dr.Ravindra Patil सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस म्हणजे काय सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस हा मानेच्या मणक्याचा एक सामान्य, वय-संबंधित विकार आहे