न्यूरो-आयसीयूमधील कोमॅटोज रुग्णांची ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन दरम्यान व ऑपरेशन नंतरची काळजी
न्यूरो-आयसीयूमधील कोमॅटोज रुग्णांची ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन दरम्यान व ऑपरेशन नंतरची काळजी By Dr. Ravindra Patil अनेकवेळा आपल्या नातेवाईकांना किंवा आप्तेष्टांना आयसीयूमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागते.